ठळक बातम्या

Vikat Sankashti Chaturthi 2025: एप्रिल महिन्यात 'या' दिवशी पाळण्यात येईल संकष्टी चतुर्थीचे व्रत; शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ घ्या जाणून

Bhakti Aghav

विकट संकष्टी चतुर्थी व्रताच्या रात्री चंद्राला अर्घ्य अर्पण केल्यानंतर व्रताची सांगता होते. या व्रताच्या प्रभावामुळे कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी राहते.

Most Runs & Wickets In IPL 2025: आयपीएलमध्ये ऑरेंज आणि पर्पल कॅपसाठी जोरदार लढत, 'हे' खेळाडू सध्या आघाडीवर

Nitin Kurhe

आयपीएल 2025 मध्ये अजून बरेच सामने शिल्लक आहेत आणि प्रत्येक सामन्यासोबत ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपसाठी स्पर्धा अधिक रोमांचक होत जाईल. हंगामाच्या अखेरीपर्यंत कोणता फलंदाज आणि गोलंदाज अव्वल स्थानावर राहील हे पाहणे मनोरंजक असेल.

LSG vs CSK, TATA IPL 2025 30th Match Stats And Preview: लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आज येणार आमनेसामने, आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' अनोखे विक्रम

Nitin Kurhe

या हंगामात, लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व ऋषभ पंत करत आहे. तर, चेन्नई सुपर किंग्जची कमान एमएस धोनीच्या खांद्यावर आहे. या हंगामात लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी स्फोटक राहिली आहे. त्याच वेळी, चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.

Mumbai Water Tanker Strike Called Off: मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने संप मागे घेतला

Bhakti Aghav

मुंबई मनपा आयुक्तांच्या बैठकीमध्ये तोडगा निघाल्यानंतर मुंबईतील टँकर चालकांनी (Water Tanker Operators in Mumbai) संप मागे घेण्याचा निर्णय घेतला.

Advertisement

Cracks on JP Ganga Setu Bridge: 3 हजार 831 कोटी रुपये खर्चून गंगा नदीकाठी बांधलेल्या पुलाला उद्घाटनानंतर 3 दिवसांनी पडल्या भेगा (Video)

Jyoti Kadam

सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये जेपी गंगा सेतू या हाय-प्रोफाइल पूलाला भव्य उद्घाटनानंतर काही दिवसांनीच भेगा पडल्याचे समोर आले आहे.

Wife Murdered by Husband In Nagpur: नागपुरात चारित्र्याच्या संशयावरून प्राध्यापक पत्नीची पतीकडून हत्या; आरोपीला अटक

Bhakti Aghav

अर्चना यांचे पती आणि दीराने त्यांची निर्घृण हत्या केली. सुरुवातीला दरोड्याचे वर्णन सांगितलेल्या या घटनेत खोलवर रुजलेले घरगुती कलह आणि पूर्वनियोजित हिंसाचार उघडकीस आला आहे. डॉ अनिल राहुले (52 वर्ष) यांनी भाऊ राजू (59 वर्ष) अशी आरोपींची नावे आहेत.

Unauthorized Schools in Maharashtra: महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांच्या भवितव्यास धोका; राज्यातील जवळपास 4,000 अनधिकृत शाळांबद्दल MESTA ने व्यक्त केली चिंता

Prashant Joshi

अनेक अनधिकृत शाळा खाजगी शिकवणी वर्ग म्हणून सुरू झाल्या आणि नंतर पूर्ण शैक्षणिक संस्थांमध्ये विकसित झाल्या, परंतु त्यांनी आवश्यक सरकारी प्रमाणपत्रे आणि मान्यता प्राप्त केल्या नाहीत.

Mehul Choksi Arrest: मेहुल चोकसी च्या अटके वर बेल्जियम ची पुष्टी; भारत सरकारने प्रत्यार्पणाची विनंती केल्याचीही दिली माहिती

Dipali Nevarekar

मेहुल चोक्सी आणि त्याचा पुतण्या नीरव मोदी यांच्यावर सरकारी पंजाब नॅशनल बँकेतून सुमारे 13,500 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. हे आरोप समोर आल्यानंतर दोघेही देश सोडून पळून गेले आहेत.

Advertisement

IPL 2025: पाच वेळा ट्रॉफी जिंकूनही मुंबई इंडियन्सच्या जर्सीवर एकही स्टार का नाही? 'हे' तर कारण नाही? जाणून घ्या

Jyoti Kadam

इंडियन प्रीमियर लीगमध्ये पाच जेतेपदांसह सर्वात यशस्वी असलेल्या मुंबई इंडियन्सच्या जर्सीवर एकही स्टार नाही आहे. मुंबई इंडियन्सच्या जर्सीवर एकही स्टार का नाही जाणून घ्या.

LSG vs CSK Dream11 Prediction: निकोलस पूरन की मार्कराम कोणाला बनवणार कर्णधार, तुमच्या संघात या 11 खेळाडूंना द्या संधी

Nitin Kurhe

या हंगामात, लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व ऋषभ पंत करत आहे. तर, चेन्नई सुपर किंग्जची कमान एमएस धोनीच्या खांद्यावर आहे. या हंगामात लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी स्फोटक राहिली आहे. त्याच वेळी, चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.

Mumbai Metro Aqua Line: आता प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या दर्शनाला झटपट पोहचणार; पहा सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनची झलक (Check Pic)

Dipali Nevarekar

मुंबई मेट्रो-3 च्या फेज 2 मध्ये धारावी, शितलादेवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक मंदिर, वरळी आणि आचार्य अत्रे चौक ही स्थानके असतील.

Good Friday 2025 History and Significance: यंदा 18 एप्रिल रोजी पाळला जाणार 'गुड फ्रायडे'; जाणून घ्या ख्रिश्चन धर्मातील या महत्त्वाच्या आणि शोकपूर्ण दिवसाचे महत्व आणि इतिहास

Prashant Joshi

Advertisement

Gold-Silver Rate Today: आजचा सोन्या-चांदीचा दर काय? घ्या जाणून

Dipali Nevarekar

सणाच्या आणि लग्नाच्या सराई मध्ये सोनं खरेदी करताना सोन्याच्या किंमतीवर लक्ष ठेवा. आता सरकारने सोन्याच्या दागिन्यांमध्ये हॉलमार्क बंधनकारक केले आहे. हॉलमार्किंगच्या द्वारा सोन्याच्या शुद्धतेची माहिती मिळते.

Weather Forecast: राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस पडणार! दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

Bhakti Aghav

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

IPL 2025: रोहित शर्माचा खराब फॉर्म सुरूच, हिटमॅनच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद

Jyoti Kadam

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आणखी एक अपयशासह रोहित शर्माचा आयपीएल 2025 मधील खराब फॉर्म कायम राहिला.

Amarnath Yatra 2025 Registration: अमरनाथला जाणाऱ्यांसाठी नोंदणी सुरू; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या

Bhakti Aghav

अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी आजपासून म्हणजेच 14 एप्रिलपासून सुरू झाली आहे. अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी अनिवार्य आहे. तर अमरनाथ यात्रा नोंदणीच्या संपूर्ण प्रक्रियेबद्दल येथे जाणून घ्या.

Advertisement

Maharashtra Govt To Legalise Bike Pooling: राज्यात बाईक पूलिंग आणि ई-बाईक टॅक्सी कायदेशीर होणार; वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

टीम लेटेस्टली

बाईक पूलिंग ही एक शेअर करण्यायोग्य वाहतूक व्यवस्था आहे, जिथे मोटारसायकल किंवा स्कूटर चालवणारे व्यक्ती त्याच दिशेने प्रवास करणाऱ्या इतरांसोबत राईड्स शेअर करतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही अंधेरीहून कुर्ल्याला जात असाल, तर तुम्ही त्या मार्गावरील दुसऱ्या प्रवाशासोबत तुमची राईड शेअर करू शकाल

LSG vs CSK, TATA IPL Head to Head: लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात हेड टू हेड आकडेवारीत कोण आहे वरचढ? वाचा एका क्लिकवर

Nitin Kurhe

या हंगामात, लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व ऋषभ पंत करत आहे. तर, चेन्नई सुपर किंग्जची कमान एमएस धोनीच्या खांद्यावर आहे. या हंगामात लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी स्फोटक राहिली आहे. त्याच वेळी, चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.

What Is Pickle Juice? आयपीएल 2025 मध्ये खेळाडूंना पिण्यासाठी पिकल ज्यूस का देतात? नक्की काय आहे पिकल ज्यूस?

Jyoti Kadam

फक्त क्रिकेटपटूच नाही तर क्रीडा क्षेत्रातील इतर खेळाडूही सामन्यांदरम्यान, हा ज्यूस पितात. खेळताना पोटात वेदना जाणवल्यावर आराम मिळावा यासाठी हा ज्यूस पितात असे मानले जाते. तो कशापासून बनवतात? आणि का पितात हे जाणून घेऊ.

'Idli Guru' Hotel Owner Arrested: फ्रॅन्चायजी डीलच्या नावाखाली स्थानिक व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी कार्तिक बाबू शेट्टी ला अटक

Dipali Nevarekar

पोलिस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, तक्रारदार रवी कमलेश्वर पुजारी हा विलेपार्लेचा रहिवासी आहे. त्याची आरोपीशी भेट पहिल्यांदा नोव्हेंबर 2023 मध्ये झाली होती.

Advertisement
Advertisement