Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
16 seconds ago

Bigg Boss 13, October 8, Episode 9 Highlights: Shefali Bagga आणि Shehnaaz Gill या Queen बनण्याच्या शर्यतीतून बाहेर

टीव्ही Anushri Pawar | Oct 08, 2019 11:40 PM IST
A+
A-
08 Oct, 23:40 (IST)

Devoleena ने Shefali ला क्वीन बनण्याच्या रेसमधून केले बाहेर. आणि दुसरी चावी लागली Paras च्या हाती. Paras ने Dalljeet Kaur ची साथ आणि तिने केले Shehnaaz Gill ला टास्क मधून बाहेर.

08 Oct, 23:27 (IST)

Siddharth Shukla ला पहिली चावी मिळाली आणि त्याने Devoleena ला साथ द्यायची ठरवली. 

08 Oct, 23:23 (IST)

देवोलिना, आरती, माहिरा कि शेफाली कोण बनणार घराची पहिली क्वीन? Paras Chhabra बनवतील का शेहनाजला पहिली क्वीन?

08 Oct, 23:21 (IST)

Bigg Boss 13 चं घर बनलं आहे क्वीन्स चं राज्य आणि इथली मुलं करणार आहेत या क्वीन्सचं सौरक्षण. प्लांनिंग ला आधीच झाली आहे सुरुवात. कोण देणार कोणाची साथ आणि कोण बनणार घराची पहिली क्वीन?

08 Oct, 23:09 (IST)

Kitchen मधील पोळ्यांचा वाद इतका वाढला कि सिद्धार्थ आणि रश्मी एकमेकांची लायकी काढण्यातही कमी पडले नाही.

08 Oct, 23:00 (IST)

घरातील काहीजण जेवणाच्या मुद्द्यावर वाद घालत होते तर पारस आणि देवोलिनाने यांनी काढला टॉयलेट स्वच्छ करण्याचा मुद्दा. 

08 Oct, 22:57 (IST)

सिद्धार्थ घरातील प्रत्येकाशी जेवणात काय असावं यावरून वाद घालत होतं. रश्मीने ऐकून घेतलं आणि शेवटी तिचा पारा चढला. दोघांमध्ये अखेर कडाक्याचे भांडण पेटले.

08 Oct, 22:46 (IST)

पारसला शेहनाज एकाच चादरीत घुसून गप्पा मारत असतात. ती पारसला सांगते कि सगळेच आपल्याला वेगळं करायच्या प्रयत्नात आहेत.

08 Oct, 22:42 (IST)

शेहनाज घरातील काही मंडळींना हसवायला भुताचा अभिनय करत आहे. त्यावर सगळेच मजा मस्ती करतात. 

08 Oct, 22:39 (IST)

बिग बॉसने दिलेल्या नव्या आदेशानुसार घरातले बाडात का त्यांचे बेड पार्टनर?  

Bigg Boss 13 च्या कालच्या भागात झाले Rashmi Desai, Shehnaaz Gill, Dalljit Kaur आणि Koena Mitra यांचे नॉमिनेशन. आज स्पर्धकांना बिग बॉस देणार आहेत एक नवा टास्क. या टास्क मध्ये कोणाला मिळेल क्वीन होण्याचा मान आणि कोणाचा होईल अपमान हे पाहायला मिळेल थोड्याच वेळात.

त्याचसोबाबत आजच्या भागात पुन्हा एकदा पाहायला मिळणार Kitchen Politics. रश्मी देसाई आणि सिद्धार्थ शुक्ल यांच्यात होणार मोठा वाद.

आजच्या Episode मधील LIVE UPDATES इथे वाचत राहा


Show Full Article Share Now