Close
Advertisement
 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
ताज्या बातम्या
2 minutes ago

WPI Inflation: महागाई सप्टेंबरमध्ये 3.35 टक्क्यांपर्यंत घसरली, ऑगस्टमध्ये होती 10.60 टक्के

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Oct 16, 2023 06:17 PM IST
A+
A-

सप्टेंबर महिन्यामध्ये महागाईत घट झाली आहे. सप्टेंबरमध्ये महागाई चा दर -0.26 टक्के होता. ऑगस्टमध्ये तो -0.52 टक्के होता. सप्टेंबरमध्ये महागाईचा दर नीचांकी पातळीवर पोहोचण्याचे कारण म्हणजे रासायनिक उत्पादने, खनिज तेल, कापड, मूलभूत धातू आणि खाद्यपदार्थांच्या किमती या महिन्यात घसरल्या आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS