Close
Advertisement
 
शनिवार, जानेवारी 18, 2025
ताज्या बातम्या
1 hour ago

World's Powerful Military: जगातील सर्वात ताकदवान लष्करी शक्ती कोणाकडे? जाणून घ्या

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jul 11, 2023 01:44 PM IST
A+
A-

ग्लोबल फायरपॉवर या जागतिक संरक्षणबद्दल माहिती असलेल्या डेटा वेबसाइटने जगातील सर्वात शक्तिशाली सैन्याची यादी जाहीर केली आहे. ग्लोबल फायरपॉवरच्या मते, अमेरिकेकडे जगातील सर्वात ताकदवान, मजबूत लष्करी शक्ती आहे. या यादीत रशिया दुसऱ्या तर चीन तिसऱ्या क्रमांकावर आहे. यासोबतच भारताने चौथ्या स्थानावर आपली पकड कायम ठेवली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS