Advertisement
 
शनिवार, मे 31, 2025
ताज्या बातम्या
3 hours ago

Weather Update:राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Sep 29, 2023 11:44 AM IST
A+
A-

कालपासून राज्यभरात पावसाने हैरान केलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसाचे रौद्र रुप पाहायला मिळत आहे. तर आज देखील राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस असेल अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS