Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
24 minutes ago

Wajid Khan Passes Away : प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचे 42 व्या वर्षी निधन

मनोरंजन टीम लेटेस्टली | Jun 01, 2020 11:52 AM IST
A+
A-

बॉलीवुडच्या क्षेत्रात प्रसिद्ध असलेले संगीतकार  वाजिद  खान यांचे आज निधन झाले.ते ४२ वर्षाचे होते , गेल्या काही दिवसांपासून वाजिद आजारी होते. गेल्या काही दिवसांपासून चेंबूरमधील सुराना रूग्णालयात वाजिद यांच्यावर उपचार सुरू होते.

RELATED VIDEOS