Close
Advertisement
 
रविवार, डिसेंबर 22, 2024
ताज्या बातम्या
10 minutes ago

Tulsi Vivah 2020 Date and Shubh Muhurat: यंदा तुळशी विवाह कधी ? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Nov 22, 2020 09:01 AM IST
A+
A-

दीपोत्सवानंतर काही दिवसांनी तुळशी विवाह संपन्न होतो, तुळशी विवाहासाठी 3-4 दिवसांचे मुहूर्त असतात. यंदा 26 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत तुळशी विवाह करता येईल. जाणून घेऊया यंदाच्या तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त, विधी, महत्त्व.

RELATED VIDEOS