Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
2 minutes ago

COVID-19 वरील दोन्ही डोस घेतलेल्यांना आता महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी RT-PCR अहवाल ची गरज नाही

Videos Abdul Kadir | Jul 16, 2021 01:12 PM IST
A+
A-

ज्यांनी कोविड वरचे दोन्ही डोस घेतले असतील आणि ते घेऊन 15 दिवस झाले असतील  त्यांना राज्यात प्रवेश करण्यासाठी ‘RT-PCR' चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर करण्याची गरज नाही. जाणून घ्या या बाबत अधिक माहिती.

RELATED VIDEOS