Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 15, 2025
ताज्या बातम्या
8 minutes ago

Shiv Sena Update:विनायक राऊत यांचा दावा, एकनाथ शिंदे गटाचे 22 आमदार, 9 खासदार बाहेर पडण्याची शक्यता

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | May 29, 2023 01:23 PM IST
A+
A-

एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या आमदार, खासदारांमध्ये मोठी नाराजी आहे. एकनाथ शिंदे हे स्वत: स्थिरस्थावर झाले. मात्र, त्यांच्यासोबत गेलेल्या आमदार खासदारांची कामे होत नाहीत. त्यांना पुरेसा निधी मिळत नाही. त्यात त्यांना तुच्छतेची वागणूकही मिळत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS