Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
1 hour ago

Thane पाठोपाठ नवी मुंबईतही शिवसेनेला खिंडार, 32 माजी नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या भेटीला

Videos Nitin Kurhe | Jul 08, 2022 02:00 PM IST
A+
A-

महाविकास आघाडीमध्ये एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे उभी फूट पडली. बंडखोर आमदारांनी भाजप सोबत युती करून सत्ता स्थापन केली आहे. युती सरकारमध्ये एकनाथ शिदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

RELATED VIDEOS