Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
ताज्या बातम्या
2 minutes ago

Shahapur Accident: क्रेन कोसळून शहापूर येथे घडलेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 20 वर

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Aug 02, 2023 01:00 PM IST
A+
A-

शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे समृध्दी महामार्गावरील पुलावर गर्डर टाकण्याच्या वेळी क्रेन कोसळून झालेल्या अपघाताततील मृतांची संख्या 20 वर पोहोचली आहे. अपघातामध्ये तीन जण जखमी झाले आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS