Close
Advertisement
 
रविवार, एप्रिल 06, 2025
ताज्या बातम्या
2 hours ago

Ratris Khel Chale 3: 'रात्रीस खेळ चाले 3' चा भयभीत करणारा टीजर आला समोर

मनोरंजन Abdul Kadir | Feb 15, 2021 06:48 PM IST
A+
A-

घराघरात पोहोचलेली झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'रात्रीस खेळ चाले 2' ने 29 ऑगस्ट 2020 रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेला आणि मालिकेतील कलाकारांना सर्व प्रेक्षक प्रचंड मिस करत होते. अखेर झी मराठीवर 'रात्रीस खेळ चाले 3' या मालिकेचा टीजर समोर आला आहे. जाणून घ्या अधिक.

RELATED VIDEOS