Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 15, 2025
ताज्या बातम्या
27 minutes ago

Ranil Wickremesinghe आता श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती, निवडीनंतरही निदर्शने सुरूच

राष्ट्रीय Nitin Kurhe | Jul 21, 2022 05:41 PM IST
A+
A-

श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदी म्हणून रानिल विक्रमसिंघे यांची निवड करण्यात आली आहे.श्रीलंकेमध्ये काल राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडली आहे. विक्रमसिंघे 134 मतांनी विजयी झाले आहेत.

RELATED VIDEOS