13 एप्रिल रोजी रणबीरच्या घरी पूजापाठोपाठ मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या मेहेंदी कार्यक्रमासाठी अनेकांनी हजेरी लावली होती.