तुझ्यात जीव रंगला राणादा अर्थात अभिनेता हार्दिक जोशी याने आता स्वत:चा नवा व्यवसाय सुरु केला आहे. त्याने स्वतः हा या संबंधी एक व्हिडिओ शेअर करत याची माहिती दिली आहे.