रविवार, ऑक्टोबर 11, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नेपाळच्या गोरखा जिल्ह्यात बुधी गंडकी नदीला अचानक पूर; ३५ हून अधिक घरं गेली वाहून | सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरचा वसतिगृहात मृत्यू; पोलिस तपास सुरू, रुग्णालयाकडून अंतर्गत चौकशी | सुरुची अडारकर - पियुष रानडे यांच्या घरी 'घटस्थापने' दिवशी चिमुकल्या पाहुणीचे आगमन; खास पोस्ट द्वारा शेअर केली गूडन्यूज |

Rajasthan: शाळेच्या मुख्याध्यापकांनी पत्नीपासून संरक्षण मिळावे म्हणून न्यायालयात घेतली धाव, पाहा काय आहे प्रकरण

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | May 27, 2022 11:42 AM IST
A+
A-

राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील भिवाडीतील घरगुती हिंसाचाराचं प्रकरण समोर आले आहे.

एका मुख्याध्यापकाला त्याची पत्नी तवा, बॅटने बेदम मारहाण करते.बायकोला कंटाळलेल्या मुख्याध्यापकाने पुरावे एकत्र करण्यासाठी घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel