Close
Advertisement
 
शनिवार, एप्रिल 05, 2025
ताज्या बातम्या
5 minutes ago

Rajasthan: राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आलेले भजनलाल शर्मा यांनी घेतली आज शपथ

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Dec 15, 2023 02:54 PM IST
A+
A-

राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आलेले भजनलाल शर्मा यांचा शपथविधी सोहळा आज जयपूर येथे झाला आहे. शर्मा यांच्यासोबत दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS