Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
ताज्या बातम्या
8 minutes ago

वाढलेल्या महागाईवरुन Rahul Gandhi चा केंद्र सरकारवर हल्लाबोल, पाहा काय म्हणाले

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Mar 22, 2022 04:33 PM IST
A+
A-

गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या किमतींवर लागू करण्यात आलेला 'लॉकडाऊन' उठवण्यात आला आहे. असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. आता सरकार दर सातत्याने 'विकास' करणार आहे. असे राहुल गांधी म्हणाले आहे.पंतप्रधानांना महागाईच्या साथीबद्दल विचारा, ते #थाळीबाजाओ म्हणतील असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

RELATED VIDEOS