Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 23, 2025
ताज्या बातम्या
2 hours ago

Pune Water Supply News: पुण्यातील नागरिकांना दिलासा, गुरुवारचा ‘पाणी बंद’चा निर्णय अखेर मागे

Videos टीम लेटेस्टली | Aug 08, 2023 12:30 PM IST
A+
A-

पुणेकरांना एक आनंदाची बातमी आहे. येत्या गुरुवारी शहरातील काही भागात पाणी बंद करण्याचा निर्णय महापालिकेकडून मागे घेण्यात आला आहे.शहरातील पर्वती उपकेंद्र येथे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार होते. त्यामुळे पुणे महापालिकेने गुरुवारी पर्वती जलकेंद्र, लष्कर जलकेंद्र, एसएनडीटी पंपींग व वडगाव जलकेंद्र यांच्या अंतर्गत येणाऱ्या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार असे जाहीर केले होते, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS