Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 23, 2025
ताज्या बातम्या
4 minutes ago

Pune Lockdown: पुण्यात रात्रीची संचारबंदी, शाळा 31 मार्चपर्यंत बंद, काय सुरु, काय बंद?

Videos Abdul Kadir | Mar 12, 2021 05:35 PM IST
A+
A-

पुण्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहे. रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी 31 मार्च पर्यंत लागू असणार आहे, अशी माहिती पुण्याचे आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.

RELATED VIDEOS