Close
Advertisement
 
मंगळवार, मार्च 04, 2025
ताज्या बातम्या
5 minutes ago

Post COVID Railway Coach: भविष्यात अशा असतील भारतीय रेल्वे कोच; Piyush Goyal यांनी शेअर केले फोटो

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jul 14, 2020 06:20 PM IST
A+
A-

कोरोना संकटात सध्या देशाला जोडणारी रेल्वे ठप्प आहे.परंतु पुन्हा नव्याबे भारतीय रेल्वेसेवा सुरू करण्यापूर्वी प्रवाशांचा त्यामधील प्रवास कोविड फ्री असावा यासाठी काही बदल करण्यात आले आहेत.दरम्यान आज केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी Post COVID Indian Railway Coach ची झलक ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.

RELATED VIDEOS