शुक्रवार, ऑक्टोबर 02, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
लाडकी बहीण योजनेत खरंच 1800 रुपये मिळणार? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य समोर | नाशिक, 1 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: दुष्काळग्रस्त परिस्थिती, डोंगरळे खटल्याचा निकाल & एक्सप्रेसवेचे काम रखडले | पुणे, 1 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: आधार पडताळणी, पाणीटंचाई, केतन अग्रवाल खून & व्हॉट्सॲप बिझनेस शुल्क |

Patra Chawl Land Case: शिवसेना खासदार संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी 14 दिवसांनी वाढवली

Videos टीम लेटेस्टली | Sep 05, 2022 02:58 PM IST
A+
A-

शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा ‘आर्थर रोड’ (Arthur Road) जेलमधील मुक्काम आणखी 14 दिवसांनी वाढला आहे. त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपत असल्याने आज त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात आले. या वेळी न्यायालायने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 19 सप्टेंबर पर्यंत वाढ केली.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel