Oppo कंपनीने आपल्या A सीरिजअंतर्गत भारतात एक नवीन स्मार्टफोन Oppo A53 लाँच केला आहे.या व्हिडिओमधुन जाणून घेऊयात या नव्या स्मार्टफोन ची किंमत आणि वैशिष्ट्ये.