Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
42 minutes ago

No-Confidence Motion: अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्वीकारलेल्या अविश्वास प्रस्तावामुळे मोदी सरकार धोक्यात? जाणून घ्या अधिक माहिती

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jul 26, 2023 04:26 PM IST
A+
A-

लोकसभेत आज अध्यक्ष ओम बिर्ला यांनी Indian National Developmental Inclusive Alliance च्या वतीने मांडण्यात आलेल्या अविश्वासदर्शक प्रस्तावाला स्वीकारलं आहे. प्रस्ताव स्वीकारल्यानंतर भाजप प्रणित एनडीए सरकारला आता त्याचा सामना करावा लागणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS