Close
Advertisement
 
शनिवार, डिसेंबर 28, 2024
ताज्या बातम्या
4 hours ago

Night Curfew in Mumbai: नाईट कर्फ्यू काळात नागरिकांना दुचाकी, चारचाकीने प्रवास करण्यास सशर्थ परवानगी

Videos Abdul Kadir | Dec 26, 2020 09:01 AM IST
A+
A-

वर्षाच्या सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरातील महापालिका क्षेत्रांत 5 जानेवारी पर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत रात्र कर्फ्यू लागू लावण्यात आला आहे. मात्र आता एक दिलसदायक बातमी समोर येत आहे ती अशी की या रात्र कर्फ्यूच्या काळात दुचाकी आणि चारचाकी गाड्यांना सशर्थ परवानगी देण्यात आलेली आहे.

RELATED VIDEOS