सोमवार, ऑक्टोबर 19, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नाशिक उद्याचे हवामान:19 ऑक्टोबरला हलकी रिमझिम सरी आणि कमाल 32°C तापमानाचा अंदाज | वडाळ्यात SIWS कॉलेजजवळ तरुणावर गोळीबार, OLA कॅबमधून आलेले 2 हल्लेखोर तासाभरात अटकेत! | नाशिक, 18 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: सिन्नर अपघातात 4 ठार, साखर कारखाना देयके & धान्य ATM चे उद्घाटन |

Night Curfew in Maharashtra: महानगरपालिका क्षेत्रात 5 जानेवारी पर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत रात्र कर्फ्यू लागू

Videos Abdul Kadir | Dec 22, 2020 01:22 PM IST
A+
A-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 22 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत महाराष्ट्रात महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत रात्रीचा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel