Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 09, 2025
ताज्या बातम्या
22 minutes ago

NCP leader Eknath Khadse’s Wife Denied Pre-arrest Bail: मंदाकिनी खडसेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Videos Abdul Kadir | Oct 13, 2021 01:02 PM IST
A+
A-

पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, मुंबई सत्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला आहे. जाणून घ्या अधिक अपडेट.

RELATED VIDEOS