सोमवार, सप्टेंबर 07, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Indonesia School Scandal: इंडोनेशियातील शाळेत लैंगिक गैरवर्तनाचा धक्कादायक प्रकार उघड; सोशल मीडियावर संशयास्पद लिंक्सचा पूर | Pune Sex Racket: बनावट ग्राहक पाठवून पोलिसांचा सापळा; खराडीतील स्पावर छापा टाकत एका तरुणीला सोडवले | Sarah Khalifa Death Sentence: ज्या चेहऱ्याने टीव्हीवर गुन्हेगारांचे चेहरे उघडे पाडले, ती स्वतः निघाली कोट्यवधींच्या ड्रग्ज रॅकेटची सूत्रधार |

Nawab Malik आणि Anil Deshmukh, राज्यसभा निवडणुकीत मतदान करू शकत नाहीत: न्यायालय

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 09, 2022 05:43 PM IST
A+
A-

न्यायालयीन कोठडीत असलेल्यांना मतदानाचा अधिकार नाही, असे स्पष्ट करत ईडीने अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या मतदानाच्या परवानगी अर्जाला विरोध केला आहे. लोकप्रतिनिधी कायदा 1951 मधील कसम 62 नुसार हा एक औपचारीक अधिकार आहे, त्यामुळे मतदान मूलभूत अधिकार होऊ शकत नाही. न्यायालयीन कोठडीत असलेल्या या दोन्ही आमदारांना मतदानाची परवानगी देण्यात येऊ नये, असे ईडीने कोर्टात दाखल केलेल्या अहवालात म्हटले होते. येत्या शुक्रवारी होणा-या मतदानाआधी चिंतेचे वातावरण निर्माण झाली आहे.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel