तिवारीने तिच्या वेब सीरिज "शो स्टॉपर" च्या भोपाळच्या प्रमोशनल टूर दरम्यान विधान केले. श्वेता तिवारीच्या विधानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.