Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
2 hours ago

Mumbai Water Storage: मुंबईत सुरु असलेली 10 टक्के पाणी कपात रद्द होण्याची शक्यता, पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ

Videos टीम लेटेस्टली | Jul 31, 2023 05:21 PM IST
A+
A-

राज्यभरात सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या आठवडाभरापासून मुंबईत पावसाचा जोर आणखीच वाढला आहे. मुसळधार पावसामुळे नद्या-नाले तुडूंब भरून वाहत असून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मोठा पाणीसाठा जमा झाला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS