शनिवार, सप्टेंबर 12, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Instagram Ban in India Viral Claim: मोदी सरकार भारतात इन्स्टाग्राम बंद करणार? PIB ने दावा फेटाळला | नाशिक, 11 सप्टेंबर 2026 ठळक बातम्या: कुंभमेळा तयारी, मतदार यादीतून नावे वगळली, स्टॉकर अटकेत & नवीन फिल्म सिटी | पुणे, 11 सप्टेंबर 2026 ठळक बातम्या: पोलीस अधिकाऱ्यांवर FIR, MPSC विद्यार्थ्याचे अपहरण & लाइट-आउट फॅक्टरी |

Mumbai Restaurant, Bar: मुंबई मधील हॉटेल, बार, रेस्टोरेंट्स आणि फुड कोर्ट रात्री 1 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी

Videos Abdul Kadir | Feb 08, 2021 01:55 PM IST
A+
A-

मुंबई मधील हॉटेल, बार, रेस्टोरेंट्स आणि फुड कोर्ट यांच्यासाठी दिलसदायक बातमी सध्या समोर येत आहे.मुंबईतील हॉटेल, बार आणि रेस्टोरेंट्स रात्री 1 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास पालिकेने परवानगी दिली आहे. तर दुकाने सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel