Close
Advertisement
 
शुक्रवार, डिसेंबर 27, 2024
ताज्या बातम्या
7 hours ago

Mumbai Rains: मुंबईमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस; अनेक भागात साचले पाणी,पाहा फोटो आणि व्हिडिओकालपासून मुंबई , ठाणे सह महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.मंगळवारी मुंबई शहरात पावसाच्या सरींमुळे रहिवासी भागात पाणी साचले. विशेषत: मुंबईच्या काही भागात पावसाचा जोर कायम होता व तब्बल सहा हा पाऊस कोसळत होता.पाहूयात काही फोटो आणि व्हिडिओ.

Videos टीम लेटेस्टली | Sep 23, 2020 12:24 PM IST
A+
A-

कालपासून मुंबई , ठाणे सह महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.मंगळवारी मुंबई शहरात पावसाच्या सरींमुळे रहिवासी भागात पाणी साचले. विशेषत: मुंबईच्या काही भागात पावसाचा जोर कायम होता व तब्बल सहा हा पाऊस कोसळत होता.पाहूयात काही फोटो आणि व्हिडिओ.

RELATED VIDEOS