Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
7 minutes ago

Mumbai Pune Expressway: आज मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर 12-3 या वेळेत ब्लॉक; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

Videos टीम लेटेस्टली | Nov 30, 2023 01:06 PM IST
A+
A-

मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर आज (30 नोव्हेंबर) 3 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. आज दुपारी 12-3 या वेळेमध्ये हा ब्लॉक असेल. या तीन तासांसाठी महामार्गावरील वाहतूक बंद केली जाणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS