Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
4 hours ago

Mumbai COVID-19 Vaccination: BMC केंद्रांव्यतिरिक्त 29 खाजगी रुग्णालयांत मिळणार लस; पाहा रुग्णालयाची लिस्ट

राष्ट्रीय Abdul Kadir | Mar 03, 2021 02:32 PM IST
A+
A-

देशासह राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा 1 मार्चपासून सुरु झाला.आता मुंबईतील 29 खासगी रुग्णालयात कोरोनाची लस उपलब्ध असणार आहे. मुंबई महापालिकेने याबाबची यादी जारी केली आहे. या यादीत रुग्णालयांची नावे देण्यात आली आहे.

RELATED VIDEOS