मुंबई घाटकोपर परिसरात गाडी पार्क केल्यानंतर विहिरीवरील स्लॅब कोसळला आणि त्यामुळे कार थेट पाण्यात बुडाली  व्हायरल झाला आहे. जाणून नक्की कसा घडला हा प्रकार आणि पाहा संपूर्ण व्हिडिओ.