Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
5 minutes ago

Mumbai: मुंबई पोलीसांना विमानतळावर बॉम्ब असल्याचा कॉल, पुढील तपास सुरु

Videos टीम लेटेस्टली | Aug 26, 2023 09:00 AM IST
A+
A-

मुंबई विमानतळावरील विमानात बॉम्ब असल्याबाबत मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला शुक्रवारी धमकी देणारा कॉल आला. मुंबई पोलिसांनी फोन केलेल्या व्यक्तीचा काही तासाच्या आत शोध लावला, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS