Close
Advertisement
 
बुधवार, डिसेंबर 18, 2024
ताज्या बातम्या
17 minutes ago

Muharram 2020: इमाम हुसेन यांच्या हौताम्याच स्मरण मोहरम दरम्यान प्रियजनांसोबत शेअर करण्यासाठी मेसेजेस

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Aug 20, 2020 04:00 PM IST
A+
A-

मुस्लीम बांधवांच्या हिजरी कॅलेंडरमधील (Hijri Calendar) पहिला महिना म्हणजे मोहरम (Muharram). भारतामध्ये यंदा मोहरम महिन्याला सुरूवात गुरूवार, 20 ऑगस्ट पासून होणार आहे.यंदा मोहरम महिन्यात इमाम हुसेन यांच्या हौतात्म्याचं स्मरण करण्यासाठी तुमच्या नातलगांसोबत, मुसलमान मित्रमैत्रिणींसोबत मोहरम च्या निमित्ताने  WhatsApp Status ,Facebook Messages, instagram, twitter, माध्यमातून लेटेस्टली कडून तयार करण्यात आलेले हे काही मेसेजेस शेअर करू शकता

RELATED VIDEOS