शनिवार, ऑक्टोबर 10, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नाशिक, 10 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: ₹53,000 कोटींची गुंतवणूक, त्र्यंबकेश्वर मंदिर बंद, भूजल प्रदूषण & रुग्णालयांचा घोटाळा | पुणे, 10 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: MPSC आंदोलन, पुरंदर विमानतळ जमीन संपादन, पाणी कपात & नाना पाटेकर यांना अखेरचा निरोप | मुंबई, 10 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: मराठा आरक्षणावर सुनावणी, सायबर गुन्हे वाढले & एफडीएची कारवाई |

Mucormycosis Disease: ‘म्युकरमायकोसिस’ चे उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून होणार - Rajesh Tope

राष्ट्रीय Abdul Kadir | May 11, 2021 01:14 PM IST
A+
A-

म्युकरमायकोसिस नावाचा एक बुरशीजन्य आजार कोरोना रुग्णांमध्ये आढळून यायला सुरुवात झाली आहे. या आजाराची राज्याच्या आरोग्य विभागाने तातडीने दखल घेतील असून, उपचारास प्राधान्य दिले आहे. म्युकरमायकोसीस ग्रस्त रुग्णांवर 'महात्मा फुले जनआरोग्य' योजनेतून मोफत उपचार केले जातील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

RELATED VIDEOS


Close
Latestly whatsapp channel