Close
Advertisement
 
रविवार, डिसेंबर 22, 2024
ताज्या बातम्या
6 minutes ago

MRSAM Missile: जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या भारतीय क्षेपणास्त्राची ओडिशात यशस्वी चाचणी

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Mar 28, 2022 02:21 PM IST
A+
A-

MRSAM-आर्मी क्षेपणास्त्र 70 किमीच्या परिघात येणारे कोणतेही शत्रूचे क्षेपणास्त्र किंवा लढाऊ विमान पाडण्यास पूर्णपणे सक्षम आहे. MRSAM-आर्मी क्षेपणास्त्र प्रणाली DRDL हैदराबाद आणि DRDO यांनी इस्रायलच्या सहकार्याने बनवली आहे.

RELATED VIDEOS