Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 22, 2025
ताज्या बातम्या
13 minutes ago

MLA Disqualification Case:ऐन दिवाळीत शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी

Videos टीम लेटेस्टली | Nov 01, 2023 02:10 PM IST
A+
A-

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढत घालून दिलेल्या मर्यादेमुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची चांगलीच धावपळ उडाली आहे. प्रकरण येत्या 31 डिसेंबर 2023 पर्यंत निकाली काढायचे आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS