Close
Advertisement
 
बुधवार, डिसेंबर 18, 2024
ताज्या बातम्या
14 minutes ago

Maratha Aarakshan: मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील पुन्हा 25 ऑक्टोबरपासून उपोषणावर

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Oct 23, 2023 12:04 PM IST
A+
A-

मराठा आरक्षण  प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या मुदतीचं आता काऊंट डाऊन सुरू झालं आहे. येत्या दोन दिवसामध्ये कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करण्याची मागणी आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS