शुक्रवार, ऑगस्ट 28, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Chandra Grahan 2026 Live Streaming: वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आज; भारतात थेट नाही दिसणार तरी इथे पहा लाइव्हस्ट्रीम | देशासाठी गौरवास्पद कामगिरी: भूतान सरकारच्या शासकीय सेवेत धावणार 54 भारतीय Mahindra XEV 9e | पुणे, 28 ऑगस्ट 2026 ठळक बातम्या: आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे, ध्वनी प्रदूषणावर बंदी & हत्या प्रकरणे |

Maldives: 'इस्लाममध्ये योग करणे पाप' असे म्हणत इस्लामिक कट्टरवाद्यांचा योगा करणाऱ्यांवर हल्ला

आंतरराष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 22, 2022 12:13 PM IST
A+
A-

जगभरात 8वा आंतरराष्ट्रीय 'योग दिवस' मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आहे. योग दिनानिमित्त मालदीवची राजधानी माले येथील गलोल्हू नॅशनल फुटबॉल स्टेडियममध्ये योगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्टेडियममध्ये योगाचा कार्यक्रम सुरु असतांना इस्लामिक कट्टरवाद्यांच्या एका गटाने स्टेडियमवर हल्ला केला.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel