Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
2 hours ago

Maharashtra's Vaccine Shortage: कोविड लसीचा तुटवडा; पनवेल, सातारामध्ये लसीकरण थांबवले

Videos Abdul Kadir | Apr 08, 2021 04:32 PM IST
A+
A-

महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर लस दिली जात आहे, मात्र सध्या राज्यात लसीचा तुटवडा असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मात्र केंद्र सरकारने हे बाब खोटी असल्याचे म्हटले आहे. तसेच काही राज्य सरकारांची 'सर्वांना लस देण्याची' मागणी बेजबाबदार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. जाणून घ्या सविस्तर.

RELATED VIDEOS