Close
Advertisement
 
मंगळवार, जानेवारी 14, 2025
ताज्या बातम्या
2 hours ago

Maharashtra Weather Update: राज्यात 17 ते 21 नोव्हेंबर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, हवामान खात्याची माहीती

Videos Nitin Kurhe | Nov 18, 2021 02:23 PM IST
A+
A-

हवामान खात्याकडून राज्यात पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.17 नोव्हेंबर म्हणजेच कालपासून 21 नोव्हेंबर पर्यंत राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.

RELATED VIDEOS