Advertisement
 
शनिवार, जानेवारी 17, 2026
ताज्या बातम्या
17 days ago

Maharashtra Weather Forecast: राज्यात आजपासून पुढचे काही दिवस वारे, वीजा आणि गारपिटीचे; हवामान विभागाचा अंदाज

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Apr 27, 2023 04:32 PM IST
A+
A-

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण सह विदर्भामध्ये आजपासून पुढचे काही दिवस वारे, वीजा आणि गारपिटीचे राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रात सध्या उन्हाच्या झळा तीव्र होत असताना दुसरीकडे काही भागात अवकाळीचा धुमाकूळ सुरूच आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS