Advertisement
 
शनिवार, नोव्हेंबर 01, 2025
ताज्या बातम्या
1 day ago

Maharashtra: अवकाळी पावसामुळे द्राक्षांच्या बागांचे नुकसान, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

Videos टीम लेटेस्टली | Dec 01, 2023 12:31 PM IST
A+
A-

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत  आहे. ठिकठिकाणी रिमझिम ते अवकाळी पाऊस झाल्याची दृश्य पाहायला मिळाली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS