मंगळवार, सप्टेंबर 08, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Xiaomi Skynomad N70 Photos: एका चार्जमध्ये मुंबई ते थेट दिल्ली? शाओमीची 1461 किमी धावणारी नवी SUV बाजारात; भारतात प्रवेशाबाबत पुष्टी नाही | Pune MHADA Lottery Income Proof: 15 सप्टेंबरच्या मुदतीपूर्वी म्हाडाचा अर्जदारांना अनपेक्षित दिलासा; उत्पन्नाच्या दाखल्याची 'ती' सक्ती अखेर रद्द | महाराष्ट्र शेतमाल तारण कर्ज योजना: गोदामात माल ठेवून शेतकऱ्यांना मिळणार 75 टक्के कर्ज, 6 टक्के व्याजदर |

Maharashtra Travel Rules: दिल्ली, गुजरात, राजस्थान, गोवा राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवे नियम

Videos टीम लेटेस्टली | Nov 24, 2020 05:29 PM IST
A+
A-

महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.  दिल्ली, गोवा, गुजरात आणि राजस्थान हून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR निगेटीव्ह टेस्ट रिपोर्ट कॅरी करणे अनिवार्य आहे. हा नियम ट्रेन आणि विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लागू करण्यात आला आहे. जाणून घ्या सविस्तर.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel