Close
Advertisement
 
शनिवार, डिसेंबर 28, 2024
ताज्या बातम्या
2 minutes ago

Maharashtra: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विद्यमान राज्य सरकार आणि विधानसभा अध्यक्षांना दिला इशारा

Videos टीम लेटेस्टली | May 12, 2023 04:39 PM IST
A+
A-

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विद्यमान राज्य सरकार आणि विधानसभा अध्यक्षांना इशारा दिला आहे. आमच्याकडून पक्षचिन्ह आणि पक्षाचे नाव काढून घेण्यात आले. त्याच्या विरोधात आम्ही कोर्टात गेलो आहोत. आता इथेही विधनसभा अध्यक्षांनी काही वेडावाकडा निर्णय घेतला तर त्याविरोधातही आम्ही कोर्टात जाऊ, असा इशारा दिला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS