Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
3 minutes ago

Maharashtra Lockdown Update: लॉकडाऊन सरसकट उठणार नाही, टप्प्याटप्प्याने निर्बंध कमी होणार

Videos Abdul Kadir | May 28, 2021 05:59 PM IST
A+
A-

राज्य मंत्रिमंडळाची गुरुवारी बैठक झाली. त्यानंतर ट्वीट करत मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवला जाणार असून निर्बंध कमी होतील असे सांगितले आहे. जाणून घ्या राज्यातील लॉकडाऊन बद्दल महत्वाची माहिती.

RELATED VIDEOS