Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
9 seconds ago

Happy Maharashtra Din 2021 Messages: महाराष्ट्र दिनानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Quotes, HD Image, WhatsApp Status

सण आणि उत्सव Abdul Kadir | May 01, 2021 08:01 AM IST
A+
A-

महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून 'महाराष्ट्र दिन' साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले. त्यामुळे दरवर्षी 1 मे हा दिवस 'महाराष्ट्र दिन' म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही या फोटोंचा वापर करू शकता.

RELATED VIDEOS